मौजे डिग्रस येथील ख्रिश्चन दफन भूमी ची देखभाल करणे कामे येथील तरुणांनी घेतली हाती.

मौजे डिग्रस येथील ख्रिश्चन दफन भूमी ची देखभाल करणे कामे येथील तरुणांनी घेतली हाती.

राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस गावा लगत असलेल्या ख्रिश्चन दफन भूमीची खाजगी शेतकऱ्यांचे होणारे अतिक्रमण काढणे साठी आता येथील स्थानिक रहिवासी असलेले तरुणांनीच घेतले हाती

सर्वोच्च न्यायालयाच्या अतिक्रमण काढणे या निर्णयामुळे(महाराष्ट्र सरकार ) तसेच (भारत सरकार ) च्या प्रयत्नांना अखेर यश येत आहे

यामुळे ज्या धनदांडग्यांनी शासकीय-निमशासकीय जमिनिवर तसेच इनामी जमिनिवरील मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण अखेर निघणार या भितिने धन दांडग्यांचे धाबे दनांनले आहे

डिग्रस गावातील सर्व पवार शेकडो तरुणांनी ही मोहीम हाती घेतली आहे तसेच यामुळे गावातील नागरीकां मध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे

गेल्या अनेक वर्षापासून येथे मोठमोठी काटेरी झुडूपे वाढलेली होती तरुणांनी हा चांगला उपक्रम हाती घेतल्याने ग्रामस्थांनी तरुणांचे आभार मानले.