खेडले परमानंद येथील पार्वताबाई राजळे यांचे दुःखद निधन.

निधन वार्ता
नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील जुन्या पिढीच्या असणाऱ्या ग.भा.कै. पार्वती नारायण राजळे यांचे ९ मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजता वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले . मुलं ,सुना नातवंडे ,पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा शेवटपर्यंतचा निरोगी आयुष्याचा प्रवास त्यांच्या कुटुंबाकडून झालेल्या मातृ सेवेची साक्ष देतो.
खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
दुःखांकित
दत्तात्रय नारायण राजळे
मेजर अशोक नारायन राजळे
रमेश नारायण राजळे
प्रमोद सोपान राजळे
संभाजी भाऊसाहेब राजळे