खेडले परमानंद येथील तुवर कुटुंबावर शोककळा. कै.सौ. चंद्रभागा कोंडीराम तुवर यांचे दुःखद निधन..

खेडले परमानंद येथील तुवर कुटुंबावर शोककळा. कै.सौ. चंद्रभागा कोंडीराम तुवर यांचे दुःखद निधन..

प्रतिनिधी:-संभाजी शिंदे, नेवासा

            खेडले परमानंद येथील तुवर कुटुंबाच्या आधारस्तंभ असलेल्या सौ चंद्रभागा कोंडीराम तुवर वय ७८ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पश्चात

कोंडीराम तुवर( पती)

दत्तात्रय तूवर (मुलगा)

काशिनाथ तुवर (मुलगा) ,

 सिंधुबाई भागवत औटी, (मुलगी)

मंदाबाई प्रभाकर होन , (मुलगी)

 सखाहरी धोंडीभाऊ तुवर(पुतण्या)

तसेच ,दिर,नातवंडे , सुना असा मोठा परिवार असून. गावातील सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागणाऱ्या चंद्रभागा बाई त्यांच्या निधनामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

        तरी त्यांचा दशक्रिया विधी २९/४/२०२२ रोजी सकाळी ७वा. मुळा नदी तीरी खेडले परमानंद या ठिकाणी होईल. त्तर तेरावा विधी०२/०५/२०२२ रोची काशिनाथ कोडींराम तुवर यांच्या निवास्थानी होईल.

         खेडले परमानंद ग्रामस्थ व सर्व नातलगांच्या वतीने कै .सौ चंद्रभागा तुवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड

व्हावा ll