अबब ........ किती मोठा चमत्कार एका गाईला दोन तोंडाचे वासरू जन्मले कुठे ते पाहा साविस्तर बातमी.

अबब ........   किती मोठा चमत्कार एका गाईला दोन तोंडाचे वासरू जन्मले कुठे ते पाहा साविस्तर बातमी.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मठाची वाडी येथील गावात प्रगतशील बागायत शेतकरी श्री. कल्याण दगडू जगदाळे यांच्या जर्शी गाईला दोन तोंडाचे वासरू जन्मले होते.

       गाईला दिवस पूर्ण झाल्यानंतर गाय चौकात बसायला लागली म्हणजे गाय व्यायाची वेळ झाली .गाईचे थोडेशे दुखायला लागले त्यावेळी कल्याणराव यांनी मठाची वाडी येथील हुन हार प्रशिद्ध डॉ. संदिप धोंडे यांना बोलावले डॉक्टर यांनी तपासले दरम्यान त्यांना वासरू जिवंत आहे पण वेगळा संशय आला. त्यांनी ताबडतोब डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला.त्यांना त्याचे सहकारी मित्र डॉ आर. डी. पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

             परंतू वासरू मोठे होते व ते पोटात फिरत असल्याने त्यानी पुन्हा सरकारी डॉ. महेंद्र लाड व डॉ.नारायण पवार यांनीही बोलावले नंतर सर्वांनी मिळून सिजरिंग चा निर्णय घेतला सुखरुप त्या गाईंचे बाळंतपण केलें परंतू वासरू वाचायला यश आले नाही वासरू मृत अवस्थेत मिळाल्याने सर्व डॉ. टीम निराश झाल्याचे समजते. परंतू गाईला शर्थीचे प्रयत्न करुन वाचायला यश मिळाले. 

      दोन तोंडाचे वासरू जन्मले हे महिती होताच मठाची वाडी परिसरातील लोकांनी कल्याणराव जगदाळे यांच्या वस्ती कडे धाव घेतली. निसर्ग काही करू शकतो कीतीही विज्ञान पुढे गेले तरी निसर्ग कधी झुकत नाही आशा चर्चेला उधाण आले.

     या झालेल्या घटने मध्ये डॉ. संदिप धोंडे यांनी मोलाचे योगदान दिले व शर्थीचे प्रयत्न केले या धाडशी कामाने लोक कुतूहलाने पाहत आ

हे.