सलबतपुर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी विष्णू निकम तर व्हाईस चेअरमन काकासाहेब कर्डिले.

सलबतपुर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी विष्णू निकम तर व्हाईस चेअरमन काकासाहेब कर्डिले.

प्रतिनिधी नेवासा

*माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सलाबतपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णू नंदराम निकम तर व्हा.चेअरमन पदी काकासाहेब लक्ष्मण कर्डिले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.*

 

सलाबतपुर विविध कार्यकारी सोसायटी ची निवडणूक १३ जागा साठी ३(तीन) अर्ज दाखल झाले होते .

 

परंतु एक(१) अर्ज मागे घेतल्यामुळे शिल्लक दोन पैकी कर्डिले काकासाहेब लक्ष्मण तसेच निकम विष्णू आनंदराव यांचे निवडणूक अधिकारी जागीरदार यांनी बिनविरोध निवडणूक जाहीर बिनविरोध झाल्याबद्दल चा निकाल जाहीर केला.

या निवडणुकीमध्ये तेरा उमेदवार बिनविरोध निवड झालेली होती त्यापैकी चेअरमन व्हा. चेअरमन पदाची निवड बाकी होती.

 

 आज दिनांक:-२४/६/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया चालू होऊन एक वाजता पूर्णतः निवडणुकीचा निकाल निवडणूक अधिकारी जहागीरदार यांनी दिला .

               सलबतपुर सोसायटीचे बिनविरोध तेरा उमेदवार खालील प्रमाणे.

 

*१).चेअरमन पदी निकम विष्णू नणंदाराम* 

 

*२) व्हाईस चेअरमन कर्डिले काकासाहेब लक्ष्मण*

 

३) तांबे भागचंद पोपट

 

४) गोरे अंबादास एकनाथ

 

५) साळुंके शिवाजी नामदेव

 

६) निकम दत्तात्रय गणपत  

 

७) नजन निवृत्ती रंगनाथ 

 

८)साळुंके राजेंद्र एकनाथ

 

९)शेख अ.हक्क अ.सत्तार

 

१०)गायकवाड जगन्नाथ मोहन

 

११)गवळी सुभाष रेवजी 

 

१२)कदम सरस्वती अंबादास 

 

१३)कपिले कमलाबाई सुरेश

 

अशा एकूण तेरा उमेदवारांची बिनविरोध निवड नामदार मा. मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळीच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

 

ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी साठी सलाबतपुगावचे तसेच गिडिगावचे जेष्ठ नेते मुळा कारखान्याचे व्हा. चेअरमन कडूबाळ पाटील कर्डीले, सलाबतपुर गावचे सरपंच अझर शेख ,वहाब शेख, सुनील नजन, बबनराव तांबे, आदिनाथ निकम, अशपाक शेख, बब्बू शेख,नवनाथ साळुंके, नवनाथ शिंदे, रामदास निकम,रमेश कपिले,महेश परदेशी,अंकुश पिसे,चंदू शेख, राऊफ शेख,काकासाहेब कर्डीले आदीने सहकार्य केले दोन्ही उमेदवार सर्व साधारण वर्गातून निवड करण्यात अली आहे.ह्या निवडणुकी मध्ये सचिव म्हणून संभाजी नवले यांनी काम पाहिले तर निवडणुकीत अधिकारी म्हणून आर. ऐन.जहागीरदार यांनी काम पाहिले.