राहुरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन पोलिसांनी बळजबरी आणि दमदाटी करून काढले मोडीत

महावितरणने शेतकऱ्यांची चालवलेली वीजतोड मोहीम तात्काळ बंद करावी यासाठी सुरू होते आंदोलन. यावेळी प्रहार जिल्हा संघटक नितीन पानसरे, जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष पप्पूशेठ येवले, तालुका अध्यक्ष सुरेश लांबे यांना पोलिसांनी केली आहे अटक. अटक करतेवेळी आंदोलकांनी लावलाय जय जवान, जय किसानचा नारा. जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी काच डोक्यात फोडून केला पोलीस प्रशासनाचा निषेध. यामागे कोणाचा हात आता जनतेच्या आलंय लक्षात:-तालुकाध्यक्ष सुरेश लांबे.