*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर ग्रामीण नगरपरिषदेच्या निवडणूका ची सभा घेतली*
राजनीती
*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर ग्रामीण नगर परिषदेच्या निवडणूका ची सभा घेतली*
बी .पी .एस. लाईव्ह राष्ट्रीय न्यूज नेटवर्क सावनेर :-आज दि.18/06/2022ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर ग्रामीण तर्फे नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून रामटेक, परशिवनी, खापा, सावनेर, येथे जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर, युवा नेते सलील दादा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य, प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे, प्रदेश सरचिटणीस अविनाश गोतमारे,,
रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे, सावनेर विधानसभा अध्यक्ष किशोर चौधरी, अमर जैन, यांनी बैठक घेतली. या वेळी दहेगाव येथे भाजप चे काँग्रेस चे कार्यकर्ते यांनी प्रवेश घेतला,या प्रसंगी तालुका अध्यक्ष नकुल बरबटे, डॉ. नितीन विरुळकर, बबलू दुधबर्वे,, सचिन आमले, सचिन आमडे, प्रणय गोमासे, अल्का बघेल,नीता गोमकाळे, खापा शहर अध्यक्ष राजेश बावणे, मकसूद भाई, अशोक बारापात्रे,, कपिल वानखेडे,व अनेक राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी मोठया संख्याने उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष
शिवराज बाबा गुजर. रा का पा. नागपूर ग्रा.