भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्राथमीक आशा सेविकांना सायकल वाटप.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्राथमीक आशा सेविकांना सायकल वाटप.

बी पी एस लाईव्ह न्युज श्रीरामपूर प्रतिनिधी ९८८१७५८८५०...."भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव अंतर्गत प्रसिद्ध अभिनेते व समाजसेवक श्री.सोनूजी सूद यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीत आशा सेविका भगिनींना सायकल वाटप करण्यात आले.दैनंदिन कामकाज करतांना या भगिनींना मोठी पायपीट करावी लागते तसेच सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य उत्तम राहावे यासाठी या भगिनींचे मोठे योगदान आहे..!"

या प्रसंगी मुख्याधिकारी श्री.शांतारामजी गोसावी,पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले,श्री.विनोदजी राक्षे,श्री.गलाटे साहेब,श्री.कैलासभाऊ जाधव,श्री.राजेंद्रजी सोनवणे,श्री.बबलूजी वाणी,श्री.संदीपजी देवकर,श्री.परदेशी साहेब,डॉ.सौ.कांडेकर मॅडम,श्री.राजेंद्रजी सालकर,श्री.सागरजी जाधव,श्री.राहुलजी सूर्यवंशी,श्री.फकीरमहंमदजी पहिलवान,श्री.खालीकभाई कुरेशी,डॉ.ऊंडे आदिंसह विविध मान्यवर,आशा सेविका भगिनी उपस्थित होत्या..!

-