वंचित बहुजन आघाडी ता राहुरी कनगर येथे कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.

वंचित बहुजन आघाडी ता राहुरी कनगर येथे कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.

वंचित बहुजन आघाडी ता राहुरी कनगर येथे कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाला यावेळी या ठीकानी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

यामध्ये अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विशालभैय्या कोळगे. अनिल जाधव जिल्हा महासचिव. बाळासाहेब जाधव सामाजीक कार्यकर्ते.निलेश जगधने जिल्हा प्रवक्ता.पिन्टुनाना साळवे शहर अध्यक्ष.डॉ.घिगे सरपंच कोळेवाडी.संदीप कोकाटे ता.महासचिव.संतोष चोळके ता. अध्यक्ष.आकाश दिवे युवा ता. अध्यक्ष.पा.विजय केदारे.विशाल विधाटे ता.युवा उपअध्यक्ष. महिलाजिल्हा अध्यक्ष छायाताई दुशिंग.सुरेखा उबाळे.सुनिताताई केदार.महरूम पठाण.मंगलाताई दिवे. पुष्पाताई दिवे.ता.संघटक दिपक दिवे.अन्नासाहेब मेसु दिवे. याठीकाणी जिल्हा उपाध्यक्ष आशुतोष केदारी यांची निवड करण्यात आली आहे.

ता.उपाध्यक्ष सुनिल शिगाडे यांची निवड.प्रफुल लाहुंडे ता.संघटक. सुरज दिवे ता संपर्कप्रमुख.मनिष शिंगाडे ता.महासचिव. शरद साळवे. दिलीप धिवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थीत बाळासाहेब शिंगाडे.विजय केदारी.आनिल लहुंडे.सुरेश शिंगाडे.बाळु जाधव. अभिजित केदारी. रावसाहेब जाधव.सचिन आमोलिक. सुभाष दिवे.बबलु दिवे. सोमनाथ जाधव. कैलास दिवे.विशाल दिवे.सागर लाहुंडे.ओंकार जाधव.सनि साळवे.गौरव लाहुंडे. संदीप दिवे. संदीप जाधव.सुरज दिवे. आदीसह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थीत होते.