आज एक ऑगस्ट साहीत्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ता.राहुरी आझाद चौक येथे मोठ्या उत्सहात साजरी ..

आज एक ऑगस्ट साहीत्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ता.राहुरी आझाद चौक येथे मोठ्या उत्सहात साजरी ..

आज दिनांक एक ऑगस्ट साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रम आझाद चौक बुरुड गल्ली या ठिकाणी महामानव प्रतिष्ठान या ग्रुपच्या वतीने संपन्न झाला व साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवराय राष्ट्रपिता महात्मा फुले राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेस पूजन करताना महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबासाहेब साठे व छाया बाबासाहेब साठे व संगीता थोरात प्रेरणा थोरात युवराज बाबासाहेब साठे व सर्व महामानव ग्रुपचे बालमित्र उपस्थित राहून साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना सर्व बाल ग्रुपच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले व महामानव प्रतिष्ठान या ग्रुपच्या वतीने सर्व नागरिकांना व जमलेल्या सर्व ग्रुपच्या कार्यकर्त्यांना जयंतीनिमित्त मिठाई चे व खाऊचे वाटप करण्यात आले व महामानव प्रतिष्ठान या ग्रुपचे अध्यक्ष पृथ्वीराज साठे यांनी सर्व बालमित्रांना व नागरिकांना या सुवर्ण जयंतीच्या खूप खूप मनोकामना दिल्या व सर्व शहरातील नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या जय शिवराय जय ज्योती जय भीम जय लहुजी जय आण्णाभाऊ साठे ..