*नॉन बेलेबल वॉरंट मधील सात आरोपी राहुरी पोलिसांकडून जेरबंद*

राहुरी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत आज दिनांक 09.09. 2025 रोजी राहुरी पोलिसांकडून विविध गुन्हे अंतर्गत नॉन बेलेबल वॉरंट मधील एकूण 07.
1 ) गफार गुलाब शेख राहणार मैत्री मळा राहुरी तालुका राहुरी 2) राहुल गंगाधर कलापुरे राहणार देशवंडी तालुका राहुरी
3) शारदा संदीप तनपुरे राहणार वाघाचा आखाडा तालुका राहुरी
4) अक्षय सुरेश कुलथे राहणार इंगळे इस्टेट राहुरी तालुका राहुरी
5) जालिंदर आसाराम पाषाण राहणार उबरे तालुका राहुरी
6) अनिल उत्तम सरोदे , राहणार कानडगाव तालुका राहुरी
7) रुपेश गोरक्षनाथ लष्करे राहणार वांबोरी तालुका राहुरी
वरील आरोपी त्यांना अटक करून मा. न्यायालयात हजर केले. तसेच... जामीन पात्र वॉरंट ची बजावणी केली.
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ज्या नागरिकांचे मान्य न्यायालयात काही खटले चालू आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की आपले जर मा. न्यायालयात काही प्रकरण चालू असल्यास समन्स निघताच मा. न्यायालयात तारखेवर हजर राहावे, ज्यामुळे बेलेबल वॉरंट निघणार नाही. आणि चुकून बेलेबल वॉरंट निघाल्यास त्यावेळी तरी मा. न्यायालयात हजर राहावे जेणेकरून नॉन बेलेबल वॉरंट निघून अटकेची नामुष्की आपल्यावर येणार नाही.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घर्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव Asi तुळशीदास गीते,hc विजय नवले ,hc संदीप ठाणगे hc सभाजी बडे ,hc बबन राठोड ,hc सतिश आवारे ,hc सरज गायकवाड ,hc राहुल यादव ,hc हनुमंत आव्हाड,hc संजय राठोड ,pn देविदास कोकाटे ,pn प्रवीण बागुल,hc बाबासाहेब शेळके pn गणेश सानप,pc सचिन ठोबरे pc जयदीप बडे pc अकुश भोसले pc सागर नवले यांच्या पथकाने केली.








