सहकार महर्षी, माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त कोपरगाव येथे ध्वजारोहण.

कोपरगाव  ( प्रतिनिधी ) :- सहकार महर्षी, माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त  शहरात तहसील कार्यालयाजवळील मैदानात प्रथमच आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमीत्त ध्वजारोहण सराला बेटाचे मठाधिपती प.पु. महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले.

               याप्रसंगी श्री क्षेत्र मंजूर येथील महामंडलेश्वर प. पु. १००८ शिवानंदगिरीजी महाराज, प. पु. राघवेश्वरनंदगिरीजी उंडे महाराज, आत्मा मलिक ध्यानपीठाचे संत शेलारजी महाराज, संत अशोकजी महाराज, संत प्रेमानंदजी महाराज, संत कोंडीबाजी पठारे महाराज, महंत गोवर्धनगिरीजी महाराज,  ह.भ.प. मधूकरजी महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी चैतालीताई, ब्रम्हकुमारी ज्योती दीदी, आदी संतांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध संस्थांचे चेअरमन, संचालक, आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.