माळवडगाव येथील अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

माळवडगाव येथील अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

श्रीरामपूर ( माळवडगाव  ):- काल माळवडगाव येथील ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना, तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर ,तालुका संघटक किशोर ढोकचौळे यांच्या प्रयत्नाने सुनील थोरात आणि त्यांचे अनेक सहकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी निष्ठावान शिवसैनिक बाळासाहेब खताळ, मा नगरसेवक संजय छलारे,तालुकाप्रमुख लखन भगत, मा युवा सेना शहरप्रमुख निखिल पवार, उपशहर प्रमुख रोहित भोसले, उपशहर प्रमुख सुनील फुलारी, अशोक थोरे,तालुका विस्तारक सचिन कदम, अतुल टलू, यांच्यासह संगमनेरातील अनेक पदाधिकारी ही उपस्थित होते.

             माळगवडगाव येथील पक्ष प्रवेश केलेलेभाऊसाहेब हुरळे ,गोरख गुडेकर, गणेश आसणे ,अजय चव्हाण अजिज शेख ,गोरक्ष आसणे, भाऊसाहेब मोरे विजय असणे ,सतीश आडसरे ,सचिन आसने ,गणेश कापसे ,अशोक शेलार, सुनील वाबळे ,अमोल थोरात, बाळासाहेब आसणे ,उद्धव नटमाळे आप्पासाहेब धोंडगे ,सुदाम दुशिंग, रवींद्र असणे ,ज्ञानेश्वर तांबे ,सदानंद लोखंडे ,ज्ञानेश्वर लोखंडे, एकनाथ लोखंडे ,गोरख साळवे ,सुरेश साळवे श्री अमोल जाधव ,गोरक्ष खोसे यांच्यासह सर्वांचे शिवसेनेत हार्दिक स्वागत. करण्यात आले.