चिदंबर स्वरूप प पु . सदगुरू उमाकांत भाऊंच्या कृपेने तथा प पु वंदनीय ताईंच्या आशीर्वादाने श्री शाकंभरी नवरात्रोत्सव निमित्त आयोजित श्री शिव महापुराण कथा

चिदंबर स्वरूप प पु . सदगुरू उमाकांत भाऊंच्या कृपेने तथा प पु वंदनीय ताईंच्या आशीर्वादाने श्री शाकंभरी नवरात्रोत्सव निमित्त आयोजित श्री शिव महापुराण कथा

चिदंबर स्वरूप प पु . सदगुरू उमाकांत भाऊंच्या कृपेने तथा प पु . वंदनीय ताईंच्या आशीर्वादाने

राहुरी ता प्रति डॉ देवेंद्र शिंदे

श्री शाकांभरी नवरात्रोत्सव निमित्त आयोजित श्री शिव महापुराण कथा महापुराणाचा कालावधी प्रारंभ रविवार दिनांक 28 डिसेंबर ते 3 जानेवारी २०२६ पर्यंत असा राहील यावेळी दररोज संध्याकाळी 5 ते 6. ३० यावेळी कथेचा कार्यक्रम होईल व साडेसहा नंतर महाआरती व महाप्रसाद होईल

सांगता शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सांगता होईल 

कथा प्रवक्ते : वेदशास्त्र संपन्न अभिजीत महाराज पुरानी ( गोंदीकर ) जालना यांचे कथा प्रवचन होईल दररोज कथेनंतर महाआरती व प्रसाद होईल तरी सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती 

कार्यक्रमाचे स्थळ -  शिवशदंबर महास्वामी देवस्थान ,शिव चिदंबरनगर तनपुरेवाडी रोड राहुरी 9860 491178