लोणी खुर्द गावातील होलिका पारंपरिक पद्धतीने साजरी.

लोणी खुर्द गावातील होलिका पारंपरिक पद्धतीने साजरी.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

लोणी खुर्द गावातील होलिका पारंपरिक पद्धतीने साजरी.

सविस्तर_सालाबादप्रमाणे लोणी खुर्द गावातील होलिका प्रदीपन व पुजन करून, पेटवून पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी बजरंगदल लोणी शहर अध्यक्ष सागर राक्षे, सागर उबाळे, हिना उबाळे, ओम खवळे, सनी राक्षे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजरंगदलाने केलेल्या धार्मिक उपक्रमाचे ग्रामस्थांनकडून कौतुक करण्यात आले.