राहुरी मध्ये अश्लील इमेज व्हायरल, भावी नगरसेवकाकडून घडला प्रकार ,पहा नेमके काय ते?

प्रतिनिधी :-राहुरी
निवडणुकीच्या काळामध्ये काय घडेल याचा तपास नाही. असाच काहीसा प्रकार राहुरी मध्ये घडला.
राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत असलेल्या एका भावी नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्याने एका महिलेचे अश्लील ईमेजेस चुकून एका ग्रुपवर व्हायरल केल्याने शहरात चांगले चर्चेला उधान आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त सध्या सोशल मीडियावर चुकून काही तरुण नेते मंडळींकडून फोटो, व्हिडिओ यासह आॅडिओ क्लिप व्हायरल होत असतात असाच एक प्रकार राहुरी शहारातील एका भरवस्तीत राहणारा हौशी युवकाने काल राहुरीतील एका ग्रुपवर अत्यंत अश्लील ईमेजेस असलेला एका महिलेची ईमेज व्हायरल केली होती. मात्र संबंधित युवकाच्या नंतर चुक लक्षात आले. अन त्याने ती पोस्ट डिलीट मारली मात्र आहे. ही गोष्ट ताबडतोब बघितल्याने हि पोस्ट माझ्याकडुन चुकन व्हायरल झाली अशी सावरा सावर करत मौनी बाबाची भुमिका घेतली आहे.
मात्र या पोस्टमुळे संबधित युवक कश्या प्रकारे आचरण करतो हे दिसुन आले असून मात्र एका भावी नगरसेवकाने हा पराक्रम केल्याने याची सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.