नामदार शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व.बाभूळखेडाचे विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली दणदणीत विजय

नामदार शंकररावजी गडाख  यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व.बाभूळखेडाचे विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली दणदणीत विजय

प्रतिनिधी:- संभाजी शिंदे खेडले परमानंद, नेवासा

नेवासा तालुक्यातील बाभूळखेडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकित नामदार शंकरराव गडाख गटाच्या श्री हनुमान शेतकरी विकास मंडळाने सर्वच जांगावर विजय मिळवला आहे.

 

 राज्याचे मृदृ व जलसंधारणमंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान शेतकरी विकास मंडळाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे . 

 

हनुमान विकास मंडळाचे राजेंद्र हुसळे हे अनुसुचति जाती जमाती प्रवर्गातून बिनविरोध विजयी झाले होते.तर हनुमान विकास मंडळाने बिनविरोधसह १३ जागेवर विजय मिळवत सत्ता काबीज केली.हि निवडणुक चुरशीची होईल असे वाटत असतानाच गडाख गटाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले असल्याची चर्चा सुरू आहे. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे -- 

-- ज्ञानेश्वर साहेबराव औताडे (२८१ ) नारायण आण्णासाहेब कडु(२७०) सौ . सविता रामेश्वर विधाटे (२६७) एकनाथ घनशिराम पाचे (२६२) सूर्यभान भिमराज विधाटे (२५८) रायभान रुस्तुम नवले (२४४) सौ . मंदाकिनी जगन्नाथ कडु (२४३) प्रविण सुभाष विधाटे (२३७) बाबासाहेब केरु औताडे (२३४) सौ . सुशिला बाळासाहेब विधाटे (२३२) ज्ञानेश्वर धोंडीराम विधाटे (२३०) शिवनाथ निवृत्ती मते (२२९) तर राजेंद्र भानुदास हुसळे हे बिनविरोध आले असून हनुमान शेतकरी विकास मंडळाला विजयी करण्यासाठी केशवराव विधाटे, तुकाराम कडु, साहेबराव औताडे, हुकूमबाबा नवले, हरिभाऊ विधाटे, जिजाबापू कडु, नानासाहेब विधाटे, अर्जुनराव विधाटे, रामभाऊ औताडे, शिवाजी कडू, ए. पी. औताडे, बन्सी औताडे, रामभाऊ कडु, लक्ष्मणराव कडु, माणिकराव विधाटे, विनायक विधाटे, सुरेश विधाटे, रामचंद्र औताडे, अशोक निकम, नारायण विधाटे, निवृत्ती औताडे, नवनाथ नवले, छानदेव हुसळे, सतिश विधाटे, भाऊसाहेब विधाटे, चंद्रशेखर कडु, अभिमान मते, लक्ष्मण मते, बलभिम विधाटे, मच्छिंद्र विधाटे, निलेश कडु, वसंत हुसळे, शिवशंकर कडु, परसराम मते, दत्तात्रय जाधव आदींनी परिश्रम घेतले.

 

 यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जहागिरदार साहेब यांनी काम पाहिले तर त्यांना सचिव ज्ञानेश्वर कडु सहसचिव संतोष कडू यांचे सहकार्य लाभले .