जेष्ठअंगणवाडी सेविकांना डावलून अहिल्यादेवी होळकर पुरस्कार डिग्रस गावात खळबळ.

जेष्ठअंगणवाडी सेविकांना डावलून अहिल्यादेवी होळकर पुरस्कार डिग्रस गावात खळबळ.

आज दिनांक 31 5 2023 रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय डिग्रस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रम आयोजित केला होता

या कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत कार्यालय प्रशासक माननीय श्री खळेकर रावसाहेब तसेच उपस्थित उपाध्यक्ष श्री डोंगरे ग्रामसेवक.पोलीस पाटील सौ सुवर्णा बाळासाहेब पवार. जिल्हा परिषद शाळा डिग्रस मुख्याध्यापक सौ जाधव मॅडम.प्रमुख उपस्थिती बाळासाहेब गावडे सर सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार. सामाजिक कार्यकर्ते रंभाजी गावडे. डिग्रस गाव आरपीआयचे सुरज राजु पवार.श्री . एकनाथ खाटेकर महाराज.श्री आरून पवार.महेशराव माने.संजय पवार. सुरेश बेल्हेकर.सतिष पवार.श्री गागरे.श्री जेष्ठ नेतृत्व मनोहर पवार.ग्रामपंचायत सर्व कर्मचारी पो. दत्ताभाऊ गावडे.जयराम खाटेकर.लक्ष्मण गावडे. शुभम संजय पवार.रुपेश साबळे.शरद पवार तसेच जेष्ठ माजी पोलिस पाटील श्री भाऊसाहेब आनंदा पवार.सोमेश पाटोळे. किशोर पवार.सिद्धार्थ पवार

रेशन दुकानदार श्री नवनाथ मंडलिक तसेच गावातील बंधु माता बहिनी समस्त ग्रामस्तांच्या उपस्थीती माता आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डिग्रस गावातील महिलांना उत्कृष्ठ कामगीरी केलेबद्धल पुरस्कार प्रदाण करण्यात आला पुरस्काराच्या मानकरी सौ सारीका नवनाथ मंडलिक.सौ सविता आनिल वामन.सौ वैशाली संजय नान्नोर या पुरस्कृत महिलांनी चांगल्या प्रकारे गाव सुधारण्या बाबत भाषणे केली.

डिग्रस गावात संविधान भवन बांधून अभ्यासिकेचे आयोजन करावे असे श्री गावडे सर व सुचक योगेश पवार यांनी मत व्यक्त केले.