अँड संजय विधाटे यांचे म.फु.कृ.विद्यापीठाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर आमरण उपोषण आज दि.२१.o७.२०२५ पासून सुरु.

अँड संजय विधाटे यांचे म.फु.कृ.विद्यापीठाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर आमरण उपोषण आज दि.२१.o७.२०२५ पासून सुरु.

म.फु.कृ.विद्यापीठात इस्तरी चे कपड़े घालुन फीरनाऱ्या स्वतला मिस्तरी समजनाऱ्या कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभाला कंटाळून तसेच स्वतहाची त्या पदासाठी ची शैक्षणीक अहर्ता नसलेल्या साडे आठवी शिकलेला हा मिस्तरी झाला कसा ?

विद्यापीठ प्रशासनाच्या डोळ्यात मिरची टाकुन प्रशासनाला आंधळे करण्याचा डाव टाकुन मोकाट सुटलेल्या स्वतला इस्तरीचे कपड़े घालुन मिस्तरी समजनाऱ्याला विद्यापीठ प्रशासन पाठीशी घालतय का असा स्थानिक नागरीकांमध्ये व अधिकारी कर्मचार्‍यांमध्ये ज्या ठिकाणी जावे त्या ठिकाणी तीच चर्चा होतांना दिसत आहे

या मिस्तरी समजनाऱ्या कर्मचाऱ्याची तक्रार विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथे करूनही वकिल साहेबांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी उपोषणा सारखे अस्र अवलंबले आहे जर वकिलां सारख्या ना जर उपोषणास बसण्याची वेळ येते तर सामान्य नागरीकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे

आता विद्यापीठ प्रशासन यावर काय कार्यवाही करनार याचे रुपांतर काशात होईल याकडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे.