सन डायरेक्ट डिशवर हा चॅनल नसल्या कारणाने ग्राहकांमध्ये संभ्रम.

सन डायरेक्ट डिशवर हा चॅनल नसल्या कारणाने ग्राहकांमध्ये  संभ्रम.

    दि 30 डिसेंबर 2022.अ.नगर प्रतिनिधी 

महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेला सन डायरेक्ट डिश

 ग्राहक या कारणामुळे नाराज.

सन डायरेक्ट डिश वर झी चित्र मंदिर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय चैनल उपलब्ध नसल्या कारणाने सन डायरेक्ट ग्राहकांमध्ये मोठा असंतोष पाहावयास मिळत आहे.

         झी चित्रमंदिर हा लोकप्रिय चैनल डीडी फ्री डिश वर दिसत आहे,

       परंतु तो सण डायरेक्ट या डिशवर दिसत नसल्या कारणाने ग्राहकांनी वारंवार कस्टमर केअर शी संपर्क करूनही हा चॅनेल उपलब्ध केला जात नाही.

           झी चित्रमंदिर हा चैनल सन डायरेक्ट च्या प्लॅटफॉर्मवर वर उपलब्ध नसल्याने सन डायरेक्ट ग्राहक संभ्रमात पडले आहेत.

          तरी सूचना व प्रसारण मंत्रालयाने सदर गोष्टीची दखल घेऊन हा चॅनल ग्राहकांसाठी त्वरित उपलब्ध करून देण्यासंबंधीचे आदेश संबंधित कंपनीला द्यावेत अशी सन डायरेक्ट ग्राहकांकडून मागणी  होत आहे.