*महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नवनिर्वाचित कुलगुरूंची झाली निवड.*

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ( P D K V )अकोला येथील नोव्हेंबर २०१७ पासून संशोधन संचालक (director of research) म्हणून कार्यरत होते त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि ICAR - नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे ॲड लॅड युज प्लॅनिंग ) नागपूर येथून मृदा विज्ञान ( Soil Seience ) विषयात MSC आणि PHD पूर्ण केलेली आहे,

त्यांचे संशोधन प्रामुख्याने वनस्पती फर्टीलायझेशन,मातीची गुनवत्ता, जमिनिचा ऱ्हास,संवर्धन शेती आणि क्षार ग्रस्त मातीचे व्यवस्थापन या क्षेत्रांवर केंद्रीत आहे
त्यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,
त्यांनी सुमारे दहा वर्ष सुक्ष्म अन्नद्रव्य प्रकल्प ( MICRONUTRIENT RESEARCH PROJECT ), AICRP -STCR प्रकल्प आणि सहयोगी प्राध्यापक अशा विविध पदांवर काम केलेले असून त्यांनी NATP नोडल अधिकारी आणि नियोजन अधिकारी म्हणून काम केले आहे
त्यानंतर त्यांची डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मृदा विज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून निवड झाली होती त्यांनी विभाग प्रमुख कृषी महाविद्यालय नागपूर येथे सहयोगी अधिष्ठाता ( ASSOCIATE DEAN ) आणि पद्युत्तर संस्था अकोले येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून काम केले आहे त्याच प्रमाणे त्यांनी मातीची सुपीकता,खते,माती विश्लेशन, वनस्पती पोषन,सेंद्रीय शेती,हवामान बदल आणि शेती यामध्ये भरपूर कौशल्य केले आहेत व ते मातीचे आरोग्य आणि शाश्वत शेती पद्धतीवर संशोधन करतात
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे नविन कुलगुरू म्हणून मा.राज्यपाल राजभवण यांनी दि.३० नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांची नियुक्ती ऑर्डर दिलेली असून येथील शस्त्रज्ञांना व कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.








