जिल्हा पोलिस अधिक्षका सह ४ अधिकार्‍यांना दिले गावातील अवैध दारू बंद करणेसाठी पत्र .

जिल्हा पोलिस अधिक्षका सह ४ अधिकार्‍यांना दिले गावातील अवैध दारू बंद करणेसाठी पत्र .

निलेश अनभुले हे अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील घुमरी या गावात रहात असून ते उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी असतात त्यांचे आई वडील हे गावीच शेती व्यावसाय मजुरी करतात अशातच ते गावी घुमरी येथे आल्यावर त्यांना गावातील हे अवैध दारू विक्री व त्यातून समाजात लोकांना होणारा त्रास यामधून त्यांनी दि.१३/ o७/२०२३ रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेशजी ओला यांचेकडे पत्रव्यवहार केला असता ओला यांनी त्यांच्या पत्राची दखल घेता त्वरित या कर्जत तालुका पोलिस अधिकार्‍यास घुमरी या गावची संपूर्ण अवैध दारू बंद करणेचे आदेश दिले आहे

यामुळे घुमरी गावातील महिला तसेच जनता अर्जदार निलेश अनभुले सर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेशजी ओला यांचे आभार मानले आहे

.