प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे खुर्द येथील विद्यार्थी मिलिंद संदीप खळेकरचे यश .

प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे खुर्द येथील विद्यार्थी मिलिंद संदीप खळेकरचे यश .

          क्षितिजा प्रकाशन राहुरी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे खुर्द या शाळेचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी मिलिंद संदीप खळेकर या विद्यार्थ्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून तो विशेष प्राविण्यासह तालुक्यात दुसरा आला आहे त्याला वर्ग शिक्षिका सौ. मंदा. कुलट मॅडम,यांचे मार्गदर्शन लाभले श्री रावसाहेब जाधव सर, तसेच श्री मारुती कुलट सर,श्रीमती.मनिषा कोष्टी मॅडम, जिल्हा परिषद शाळा खडांबे खुर्द येथील मुख्याध्यापक श्रीमती विप्रा दास मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे, सदस्य जगदीश हरिश्चंद्रे, उत्तम कल्हापुरे, खडांबे खुर्द येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शिवाजीराव ढगे, उपसरपंच किशोर हरिश्चंद्रे, सदस्या सौ.रेणुका संदिप खळेकर, जॉनी पवार,शुभम शेळके, केदार पवार, अनिल पवार, डॉक्टर केदारी, सचिन हरिश्चंद्रे, इम्रान पठाण आदी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी पत्रकार बांधव दीपक गुलदगड,सचिन कदम, देवेंद्र शिंदे, चंद्रशेखर दिघे, नाना जोशी, ओंकार जोशी, ज्ञानेश्वर सुरशे उपस्थित होते. आणि त्यांने मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामस्थ व मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्ट यांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.