राहुरी नगरपालीका शिवसेनेचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रचार फेरी
राहुरी नगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणूक मधील शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक प्रभाग क्रमांक बारामती प्रचार फेरी दरम्यान टिपलेले क्षण
आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गंगाधरजी सांगळे पाटील अशोक भाऊ तनपुरे पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार नानकर पाटील त्याचबरोबर नारायण माळी अंकुश पवारए कलव्य मित्र मंडळ सदस्य उपस्थित होते
शहरामध्ये प्रचारादरम्यान शिवसेनेचं जनतेच्या मनामध्ये असणारे प्रेम प्रचारादरम्यान दिसून आले जनतेकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत असून शिवसेनेने पण राहुरी शहरांमध्ये चांगल्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे रावडी शहरांमध्ये शिवसेनेचा पहिल्यांदाच पॅनल तयार झाला आणि या इच्छुक उमेदवार होते त्यांना संधी मिळाली आणि ते पण खूप तयारीने प्रचार करत आहेत










