नेवासा तालुक्यातील खामगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ३० लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंघे व जिल्हा परिषद कुकानागटाच्या सदस्य तेजश्री विठ्ठलराव लंघे-नवले यांच्या हस्ते संपन्न....

नेवासा तालुक्यातील खामगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ३० लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंघे व जिल्हा परिषद कुकानागटाच्या सदस्य तेजश्री विठ्ठलराव लंघे-नवले यांच्या हस्ते संपन्न....

नेवासा तालुक्यातील खामगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ३० लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंघे व जिल्हा परिषद कुकानागटाच्या सदस्य तेजश्री विठ्ठलराव लंघे-नवले यांच्या हस्ते संपन्न....

या वेळी आमदार लंघे बोलताना म्हणाले कि १२० कोटीचा निधी झालेल्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपल्या तालुक्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या साह्याने आतापर्यंत मिळाला आहे .

आणि हा हायेस्ट निधी आपल्या तालुक्याला या ठिकाणी मिळाला असल्याची माहिती आमदार लंघे यांनी बोलताना दिली तसेच ते पुढे म्हणाले की त्यांच्याच माध्यमातून आज या विविध कामाचा शुभारंभ करत आहोत.

आज सकाळी खामगाव गावअंतर्गत स्मशानभूमि ते संजय आगळे वस्ती रस्ता २० लक्ष रुपये तसेच मौजे खामगाव येथील सुखदेवराव भिल्ल वस्ती रस्ता करणे दहा लक्ष रुपये असा 30 लक्ष रुपये कामाचा भूमिपूजन समारंभ नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे तसेच आ.लंघे यांच्या कन्यां शिरसगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य सौ. तेजश्रीताई लंघे व नवले यांच्या हस्ते आज संपन्न झाला. 

आ.लंघे बोलताना म्हणाले की आमदार झाल्यानंतर सर्व शासकीय कामकाज बघावे लागते परंतु हे काम करत असतानाही गोरगरिबाची नाळ मी तुटू देणार नाही तालुक्यामध्ये जेवढे शक्य आहे तेवढे का मी मोठ्या जमाने करणार आहे तसेच तालुक्यामध्ये जे पंचनामे झाले त्या माध्यमातून हे आपल्याला चांगला प्रकारे न्याय मिळाला व जे पंचनामापासून व नुकसान भरपाई पासून वंचित शेतकरी आहे त्यासाठी ही मी पुढील काळामध्ये लढा देणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. 

याप्रसंगी सौ तेजश्री लंघे-नवले पाटील बोलताना म्हणाल्या की धरण क्षेत्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला येणं आहे मोटार असेल पाईपलाईनचे अडीअडचणी असतील यासाठी रस्ता व्यवस्थित असणे गरजेचे आहे आणि आपल्या वडिलांचेच आभार मानत शेतकऱ्यांच्या वतीने आमदार लंघे यांच्या कन्याने ऋण व्यक्त केले. त्यापुढे बोलताना म्हणाले की पूर्ण नेवासा तालुक्यामध्ये रोडच्या मोठे दुरावस्था झाली असून मोठा रोड दुरुस्ती करण्याचा बॅकलॉग भरून पुढील काळामध्ये काढायचा आहे तसेच भावनिक होत त्यापुढे म्हणाले की मी भरपूर आमदार बघितले पण माझ्या बाबासारखे आमदार मी बघितले नाही २४तास जनसेवेमध्ये असतात रात्री ११ काय आणि १२ काय कायमस्वरूपी त्यांचा फोन वाजत राहतो आम्हाला कुटुंबासाठी वेळ काढा ही मी नेहमीच लेक म्हणून त्यांना विनंती करीत असते परंतु त्यांना जनसेवेमधून वेळच मिळत नाही अन त्याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्याकडे बघून पुढील काळामध्ये आपणही असे गोरगरिबांसाठी काम करण्याची ऊर्जा त्यांच्याकडून मिळत असल्याची सुंदर लंघे यांच्या कन्याने आपले वडिलांचे केले ऋण व्यक्त.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, सौ तेजश्री लंघे (नवले) शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ, भाजप नेते अंकुशराव काळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप भाऊ ढोकणे, मार्केट कमिटी सदस्य दत्तात्रेय पोटे, सरपंच विनोद ढोकणे, अशोक लंघे,किरण शिंदे,श्री सतीश आगळे,श्री प्रवीण काळे,आदिनाथ थोरे, संजय खरे,अविनाश हारदे, रमेश आगळे, दादाराम आघम, देविदास आगळे, शुभम आगळे, रवींद्र गवांदे,खोमणे सर, कैलास आगळे ,भाऊसाहेब आगळे, शिवाजी जाधव, नामदेव बर्गे, हरिभाऊ आगळे,संदीप आगळे, बद्रीनाथ आगळे, हरिभाऊ काळे,संजय आगळे,चिमणी भाऊसाहेब, माळवे साहेब तसेच खामगाव ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच उपस्थित खामगाव ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ‌.