अहमदनगर जिल्हा विकास वार्षिक आढावा बैठक सपन्न...

अहमदनगर जिल्हा विकास वार्षिक आढावा बैठकीत प्रारूप आराखड्यास मंजूरी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीला खा डॉ सुजय विखे पाटील, खा.सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी ,बाळासाहेब कोळेकर ,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.