राहुरी तालुक्यातील डिग्रस व बारागाव नांदूर शिवारातून अवैध वाळू वाहतूक जोरात सूरू

अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील डिग्रस व बारागाव नांदूर शिवारातून अवैध वाळू वाहतूक मोठया प्रमाणात सूरू असून यामध्ये पोलीस प्रशासनानी वाळूचा मोठा ४ ब्रास वाळू भरलेली असताना व यावर गु.र.876 / 20 21 आयपीसी 379 ढंपर क्रMH-16AE-167 केशरी पांढरा लाल रंगाचा वाळू ने भरलेला ढंपर तहसिल प्रशासनाकडे 3 / 15 प्रमाणे कारवाहीसाठी वर्ग न करताच मोठया हस्तीच्या भ्रमणध्वणी संपर्क होताच विनाकारवाही हा ढंपर सोडून देण्यात आला यामुळे डिग्रस व बारागाव नांदूर येथील जनतेमध्ये मोठे भितिचे वातावरण झाले आहे तरी महसूलप्रशासन व पोलीस प्रशासन यावर काय कारवाही करणार कि गप्प बसण्याची भूमिका घेणार ही बाब अध्याप गुलदस्त्यात