स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम विद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम विद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साविञीबाई फुले इंग्लिश मेडीयम विद्यालयात हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन .

 

 

 

           स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमातंर्गत साविञीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातुन रँली काढण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना मोफत राष्ट्रध्वजाचे वितरणही यावेळी करण्यात आले.

       

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साविञीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कुलचे प्राचार्य चंद्रगुप्त मेहरे सर होते . यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट च्या कालावधीमध्ये आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करून, सोप्या भाषेत ध्वजसंहिता समजावून सांगून, राष्ट्रध्वजाचा कोणत्याही परिस्थितीत अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे पूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले .

 

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन देशासाठी त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदर व्यक्त करावा असे आवाहन करण्यात केले. 

           यावेळी सौ.अश्विनी जोशी, सौ.अनिता वाघमारे,सौ.रेशमा पटेल,सौ.शलका वाबळे,सौ.मोनिका शिंदे,सौ.अश्विनी सगळगिळे,सौ,के एस तोडमल,सौ.उंडे.ए.आर,सौ.बेग.ए जे,सौ.बाबर वृषाली,सौ.रेखा म्हसे,सौ.मंजुषा डागवाले,सौ.नंदा खंडागळे, श्री.निकाळजे नवनाथ, श्री.मोरे अमोल,श्री.पंधारे अविनाश,श्री.बेल्हेकर आर.आर, श्री.वाघ दादासाहेब,श्री.साळवे हिरामण या सर्व शिक्षकांसह इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.