खूपटी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन मंडळाचा शेतकरी मंडळ वर मात करीत दणदणीत विजय.

खूपटी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन मंडळाचा शेतकरी मंडळ वर मात करीत दणदणीत विजय.

प्रतिनिधी :-संभाजी शिंदे खेडले परमानंद

खूपटी सेवा सोसायटी निवडणुकीत परिवर्तन मंडळाची शेतकरी मंडळावर मात 

 

 खुपटी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना मानणा-या दोन गटात चुरक्षीची निवडणुक होवून परिवर्तन विकास मंडळाने शेतकरी सहकार विकास मंढमडळाचा दारुण पराभव केला आहे.

 

खुपटी सेवा सोसायटीची निवडणुक दोन्ही गटाने प्रतिष्ठेची केली होती.प्रचाराच्या दरम्यान सभासदांना आपलेसे करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला. प्रत्यक्ष निकालात परिवर्तन मंडळाचे तेरा पैकी ११ संचालक निवडून आले.एक शेतकरी सहकार मंडळाचा तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

विजयी उमेदवारांचे मंत्री गडाख व सुनीताताई गडाख यांनी अभिनंदन केले आहे. निकालानंतर परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

 

विजयी उमेदवार व त्यांना पडलेले मते याप्रमाणे प्रकाश रामदास कार्ले( २५८),सुनील बाळकृष्ण गव्हाणे(२३४)अशोक मुरलीधर चौधरी(२४५) जगदीश बाळासाहेब चौधरी(२४७) दत्तात्रेय सुर्यभान वरुडे(२२४)

मारुती जगन्नाथ वरुडे(२१८)

दिगंबर रख्माजी ससे(२४१)

लक्ष्मण मनोहर जाधव (२५७)

विठ्ठल रघुनाथ चौधरी(२१४)

कैलास कान्हू गोरे(२६३)

सिंधुताई चंद्रभान कु-हे(२४४)

कुसुमबाई रायभान चौधरी(२५५)

प्रमिला भानुदास चौधरी(२६०)

मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सोसायटीचा कारभार सभासद हिताचा केला जाईल असे परिवर्तन मंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांनी सांगितले.

 

गोरक्षनाथ तनपुरे सरपंच ,माऊली कारले, सुरेश काका कारले, कुंडलिक गव्हाणे ,भानाभाऊ चौधरी,प्रकाश चौधरी ,रामनाथ कारले, अर्जुन भाऊ ,बाबासाहेब शिंदे,शशिकांत कारले, सोपान शिंदे, अशोक चौधरी, नारायण कारले ,नंदू चव्हाण

 

गोरक्षनाथ तनपुरे ,माऊली कारले सुरेश काका कारले ,सोपान शिंदे, भानाभाऊ चौधरी ,अशोक सर चौधरी, प्रकाश चौधरी, नारायण कारले , पुंडलिक गव्हाणे, बाबा शिंदे ,शशिकांत कारले, नंदु चव्हाण, अर्जुन भाऊ वरुडे, डॉ. शिवाजी चौधरी, डॉ.विष्णू चौधरी.

आदी चे सहकार्य लाभले.