राहुरी खुर्द येथील तरुणाचा आपघात मृत्यु राहुरी विद्यापीठ

राहुरी खुर्द येथील तरुणाचा आपघात मृत्यु  राहुरी विद्यापीठ

    राहुरी खुर्द येथिल तरुण स्वप्नील कोंडीराम कांबळे उर्फ बबलु वय वर्ष २९ आणी त्याचा मित्र वैभव गुप्ता हे दोघे मोटार सायकल वरून रात्री ९ - ३० वाजता राहुरी फॅक्टरीहुन राहुरी खुर्द कडे येत असताना राहुरी शहरातील ग्रिन हॉटेल समोर नगर - मनमाड हायवेवर एका अज्ञात वहाणाची धडक लागुन गभीर जखमी झाले घटनेची माहीती मिळताच जि.प सदस्य धनराज गाडे प स सदस्य प्रदिप पवार राहुरी खुर्दचे दादा शेटे राम तोडमत 'सुभाष गोरे.तृशांत त्रिभूवन.सागर साळवे.संजय डोळस.जना दौन्ड .पोलिस पाटील बबन आहीरे विजय भांड राहुरी खुर्द ग्रामस्त राहुरी चे पोलीस पथक यानी घटना स्थळी धाव घेतली जखमींना नगर येथे साईदिप हॉस्पीटलला उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान स्वप्नील कांबळे याचा मृत्यु झाला तर त्याचा सहकारी वैभव गुप्ता हा किरकोळ जखमी असल्याने त्याचेवर उपचार सुरू आहेत .