पिंप्री अवघडचे रहिवासी व शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले श्री . चांगदेव कांबळे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड .

पिंप्री अवघडचे रहिवासी व शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले श्री . चांगदेव कांबळे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड .

राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथील रहिवाशी व सध्या शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे श्री . चांगदेव कांबळे यांची नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे .शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

श्री. रामचंद्र करपे यांनी श्री . चांगदेव कांबळे यांचा पोलीस विभागाच्या वतीने सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत . यावेळी सहा. फौ . नितिन सप्तर्षी, स.फौ . भाऊसाहेब पगारे, हे . कॉ . गुलाब मोकाटे, बापू फुलमाळी, पो. हे. कॉ. बाबावाघमोडे पो .कॉ . ए . के . ठुबे व पो. ना.गणेश अडागळे उपस्थित होते .

 

 

      श्री चांगदेव कांबळे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याचे पिंप्री अवघड येथिल ग्रामस्थांना समजतात सर्व गावकऱ्यांनी त्यांच्या निवडीबद्दल स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .तसेच पोलीस विभागामध्ये व तालुक्यामध्ये गावाचा मान वाढवल्यामुळे त्यांचे अभिनंदनही केले आहे .