देडगाव, माका, पाचुंदा शिवारातील पावन महागणपती देवस्थान येथे उत्सावास सुरुवात.

देडगाव, माका, पाचुंदा शिवारातील पावन महागणपती देवस्थान येथे उत्सावास सुरुवात.

*देडगाव, माका ,पाचुंदा परिसरातील श्री. क्षेत्र पावन महागणपती येथे उत्सवास सुरुवात.*

            नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव ,पाचुंदा, माका, मलहिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थी निमित्त उत्सवास सुरुवात झाली आहे. शांती ब्रम्ह ्म गुरुवर्य भास्करगिरी महाराज स्वामी प्रकाशन नंदगिरी महाराज महंत सुनीलगिरी महाराज व गाथा मूर्ती ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होतो आहे.

     दररोज अन्नदान, भजने ,हरी जागर, व गणपती रायाची आरती व विविध मी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्ञानदेव रक्ताटे, नवनाथ महाराज तांबे, एडवोकेट कुणाल शिंदे, विजयराव चेडे, ह भ प पांडुरंग महाराज रक्ताटे, विश्वास हिवाळे, सोपान मुंगसे ,अशोक चोपडे, मुक्ता चंद ,पोपाट वाघमोडे,सोपान पांढरे ,मळू वाघमोडे, गोरक्षनाथ मुंगसे, ज्ञानदेव तिडके, सारंगधर तिडके, लक्ष्मण मुंगसे सर , दादा वाघमोडे ,भिवाजी वाघमोडे, बन्सी मुंगसे ,विठ्ठल कदम, संपत मुंगसे, मारुती दारकुंडे, वाघमोडे मेजर, लहानु कांदे चेअरमन, गणेश बनसोडे, हरीभाऊ देवकाते, पंढरीनाथ बनसोडे, शिवजी बनसोडे चेअरमन, मेजर नवनाथ कुटे, मेजर लोखंडे अहमदनगर, वीलासराव मुंगसे, शिवाजीराव कादे, लाल बहादूर कोकरे साहेब या अन्नदात्यांनी दररोजच्या पंक्तीचे आयोजन केले आहे.

     मंगळवार दिनांक 17 रोजी तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री 9 ते 11 काल्याचे किर्तन होईल यानंतर सरपंच चंद्रकांत मुंगसे चेअरमन बाबासाहेब मुंगसे कांदा व्यापारी गणेश मोटे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

      सोहळ्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे ,तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे ,बन्सी आप्पा मुंगसे ,आदिनाथ कुटे, भाऊसाहेब मुंगसे ,नवनाथ रक्ताटे, देवराव टांगळ देविदास रक्ताटे व आदी विश्वस्त परिश्रम घेत आहेत.