राहुरी तहसिलच्या मोठ्या माशा एवजी छोटा मासा ACB च्या जाळ्यात अहमदनगर ACBची कारवाही.
अहमदनगर जिल्ह्यातील ता.राहुरी येथे लाचलुचपत पथक अहमदनगरची दशस्वी कार्यवाही यामध्ये तहसिल कार्यालयातील सुनिल भवर नामक लिपिक १५०० रू च्या लालसेने पथकाच्या जाळ्यात.
▶️ *युनिट -*अहमदनगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 50 वर्ष
▶️ *आलोसे- श्री सुनील भागवत भवर, वय-46 वर्ष, पद- महसूल सहायक ,वर्ग-3,
नेमणूक- शासकीय वसुली विभाग, तहसील कार्यालय राहुरी, ता. राहुरी,जि.अहमदनगर
रा. आशीर्वाद बंगला शेडगे मळा श्रीरामपूर ता श्रीरामपूर,जि. अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-*
दि.01/07/2024
2000/- रु.
▶️* तडजोड अंती-
1500/- रु.
▶️* लाच स्वीकारली*
दि.01/07/2024
▶️ *लाचेचे कारण-* यातील तक्रारदार यांची मौजे रामपूर तालुका राहुरी येथे गट क्रमांक 372/2 क्षेत्र 60 आर इतकी शेत जमीन असून त्यापैकी 30 आर क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचे नाव आहे सदरचे नाव हे कमी करवायचे राहिले असल्या मुळे तसे पत्र तलाठी रामपूर यांना देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे 2000/- रू लाचेची मागणी करून तडजोडअंती 1500/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व सदरची लाच रक्कम पंचासमक्ष तहसील कार्यालय राहुरी येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
**
*▶️ * सापळा अधिकारी**
श्रीमती छाया देवरे, पोलीस निरीक्षक
, लाप्रवी ,अहमदनगर*
मो. न. 8788215086
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*
श्री.प्रवीण लोखंडे पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर.* मो.नं.7972547202
▶️ *सापळा पथक*
1)पो ना चंद्रकांत काळे
2) पोशि सचिन सुद्रुक
3) चालक पोलीस अंमलदार
दशरथ लाड
▶️ **मार्गदर्शक* -*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो.नं.
93719 57391
*2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
▶️*सहकार्य* श्री.नरेंद्र पवार , वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*
मा. जिल्हाधिकारी,
अहमदनगर
-----------------------------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,अहमदनगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================