राहुच्या गाडगे महाराज आश्रम शाळेतील शिक्षकास जामिनवर सोडण्याचा जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश.
राहुरी येथील गाडगे महाराज आश्रम शाळेचे संचालक तुकाराम धोंडीबा खाडवे यांच्या मुलावर atrocity व बाल लैंगिक संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल केला होता

सदर गुन्हा दाखल झाल्या नंतर आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या सदर आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर दुसरा जामीन अर्ज हा ॲड. करण मुसमाडे आणि अँड वैष्णवी सातपुते यांनी दखल केला होता

त्या जामीन अर्जावर न्यायालयाने 18/05/2025 रोजी सुनावणी केली व पुढील आदेश केला याकामी अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात गणेश तुकाराम खाडवे यांना 50.000 रुपये लायकीचा जामीनावर सोडण्याचा आदेश न्यायालयाने केला जामीनावर अटी व शर्ती टाकून खुले करण्याचा आदेश केला सरकार पक्षा तर्फे अँड.ढगे यांनी काम काज पहिले व आरोपी तर्फे अँड .करण मुसमाडे व अँड.वैष्णवी सातपुते यांनी कामकाज पाहिले.








