एक हात मदतीचा संकटात असलेल्या एका पत्रकार बांधवाला समाजाने मदत करा
*जोसमाजासाठी लढतो समाजातील समस्या साठी लाढतो त्याच्या समस्या समजून घेणारं कुणी आहे का?**
एका ✍️पत्रकाराची आत्मकथा जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न करते का?*शेवटी एक पत्रकारचं दुसऱ्या पत्रकाराची आत्मकथा जाणून घेऊ शकतो. माझ्या सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की आपल्यातला च एक पत्रकार मोठ्या बिकट अवस्थेत आहे. घरातील एकेक वस्तू विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे परंतु स्वतःचा #स्वाभिमान गहाण ठेवत नाही.*रोणा च्या दुसऱ्या लाटेत . वडील कोरोनाग्रस्त झाले. त्यांच्यावर अफाट खर्च झाला तरी देखील ते काळाच्या पडद्याआड गेले.परंतु त्यांच्या सेवेत असताना आपले पत्रकार बांधव सुद्धा कोरोना ग्रस्त झाले.आणि दहा दिवस कोमात गेले.त्यामुळे कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला.*एतर मुळातच परिस्थिती जेमतेम असल्याने नातलगही जास्त काही मदत करू शकले नाही. कोरोना मुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झालेला आहे.ते थोडे जरी चालले तरी दम लागतो. ते बाहेर कुठला उद्योगही करू शकत नाही.छोटी छोटी मुले आई व पत्नी अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याचप्रमाणे कर्जाचा झालेल्या डोंगर यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये आहेत.*
कुणाला काही सांगत पण नाहीत, परंतु एक सच्चा पत्रकार दुसऱ्या पत्रकाराचे मन समजून घेऊ शकतो.साधा मोबाईलचा बॅलन्स टाकणे पण खूप अवघड झाले आहे.*कोरोना मुळे छातीवर मोठा परिणाम झालेला आहे. त्यांना अँजिओग्राफी करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे दवाखान्यात जाण्या इतकी परिस्थिती सुद्धा त्यांच्यात नाही*
*तरी एक पत्रकार म्हणून दुसरा पत्रकाराला मदत करणे हे पत्रकाराचे त्याचप्रमाणे* *समाजातील नागरिकांचे सुद्धा कर्तव्य आहे, फुल ना फुलाची*पाकळी,जे शक्य होईल ती मदत दिलेल्या क्यू आर कोड वर टाका.*
पत्रकार संभाजी शिंदे खेडले परमानंद तालुका नेवासा,*पत्रकार सचिन पवार डिग्रस तालुका राहुरी, पत्रकारआर आर जाधव तालुका राहुरी, बी पी एस न्यूज पत्रकार संघ, म रा मराठी पत्रकार संघ, दक्ष पत्रकार संघ, शिवमुद्रा प्रतिष्ठान, शिव प्रहार प्रतिष्ठान, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अशा अनेक सामाजिक संघटना, यांच्या सर्वांच्या वतीने सर्व पत्रकार बांधव व समाजसेवक, राजकीय पुढारी, उद्योजक, या सर्वांना विनंती करतो की फुल ना फुलाची पाकळी या समाजसेवक पत्रकाराला मदत करा. त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोचू नयेत म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.*निधी संकलित झाल्यानंतर सर्व वर्तमानपत्रात जाहीर करून त्यांना तो सुपूर्द केला जाईल.*
आपलाच पत्रकार संभाजी शिंदे कुणाला काही शंका असल्यास कॉल करा* मो न -9604490993 फोन पे व गूगल पे नंबर व संपर्क नंबर.