आज दि. २९. जानेवारी २०२२ रोजी राहुरी तालुक्यातील डिग्रस गावात महाराष्ट्र राज्यमंत्री आदीवासी विकास.उच्च तंत्रशिक्षण . उर्जामंत्री . प्राजक्तदादा तनपूरे यांनी विविध विकास कामाचे उदघाटण केले

आज दि. २९. जानेवारी २०२२ रोजी राहुरी तालुक्यातील डिग्रस गावात महाराष्ट्र राज्यमंत्री आदीवासी विकास.उच्च तंत्रशिक्षण . उर्जामंत्री . प्राजक्तदादा तनपूरे यांनी विविध विकास कामाचे उदघाटण केले

आज महाराष्ट्रराज्याचे राज्यमंत्री. नगरविकास. अनुउर्जा. आदीवासी कल्याण. माननिय प्राजक्तदादा तनपूरे यांनी डिग्रस गावात विविध विकास कामाचे उदघाटण केले यामध्ये माजी सभापती रावसाहेब भिंगारदे. जिल्हा परीषद सदस्य धनराज गाडे.पं.स. उपसभापती प्रदीपभाऊ पवार. रावसाहेब पवार . माजी पं.स. सदस्य. सचिन भिंगारदे . संदीप कोकाटे. मधुकर पवार. जेष्ठ नागरीक सरपंच श्री पोपट बर्डे. ज्ञानेश्वर  भिंगारदे.आदींसह अनेक कार्यकर्ते अधिकारी पदाधीकारी यावेळी या उदघाटण सोहळ्यास उपस्थीत होते यावेळी माननियमंत्री महोदयांनी स्थानिक प्रकल्प बाधीत भूमी हीन (महारहाडोळे ) या शेतजमिनिवर झालेल्या अतिक्रमण कायम करणे सबंधी प्रयत्न करू असे आश्वासन दिले तर स्थानिक शेतकरी यांच्यावर झालेला अन्यायाला वाचा फोडणे किंवा विद्यापीठाकडे असनारी अतिरीक्त जमिन पून्हा त्या शेतकऱ्यांना मिळून दयायची याकडे मंत्र्यांचे लक्ष नसून अतिक्रमण करणाऱ्या लोकांना त्यांचे अतिक्रमण कायम करणेसाठी पाठपुरावा करू असे सांगितले तर सहा गावातील अतिरीक्त जमिनिचे विद्यापीठ परत करणार किंवा ज्या प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्यावर त्या वारसांना जमिनिप्रमाणे वारस लावावे आशि चर्चा येथील स्थानिक लोकांमध्ये होत आहे याबाबत लोकांची नाराजी व्यक्त होत आहे