वार्ड नंबर पाच मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री योगेश भैय्या सोलंकी
वार्ड नंबर पाच मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार
श्री योगेश भैय्या सोलंकी जनतेने आणि शिवसेनेने यांना या वार्ड नंबर पाच मधून सार्वत्रिक 2025 नगरपरिषद निवडणूक लढविण्यासाठी जी संधी दिली आहे या संधीचे मी सर्व जनतेचे व सेनेचा आभारी आहे
जनतेने मला जी जबाबदारी दिली आहे मी त्या जबाबदारी योग्य तो खरा उतरेल मी त्यांच्या विश्वासास पात्र राहील याची ग्वाही त्यांनी दिली कारण योगेश भैय्या सोलंकी यांना वार्ड नंबर पाच मधील जनतेने उमेदवार म्हणून त्यांना पसंती दाखवली आहे कारण ते जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात सामील होतात व त्यांना मदतीसाठी धावून येतात त्यामुळे त्यांना या वार्ड मधून भरपूर सहकार्य मिळेल अशी ग्वाही जनतेने त्यांना दिली आहे वॉर्ड नंबर पाच मधील जनता त्यांच्या बरोबर आहे याचा त्यांनां अभिमान आहे
वॉर्ड नंबर पाच मधील फिक्स नगरसेवक
योगेश भैय्या सोलंकी (

शिवसेना )








