राहुरी शहरातील शनी मारुती मंदिर येथे राहु केतु दर्शन घेण्यासाठी मुंबईचे मुंबई येथील परिवहन उप आयुक्त यांनी घेतले दर्शन
राहुरी ता प्रति डॉ देवेंद्र शिंदे
शहरातील शनि मारुती मंदिर येथे राहू केतू असलेले ग्रह यांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईचे परिवहन उप आयुक्त ,परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य मा श्री विद्यासागर हिरमुखे साहेब यांनी दर्शन घेतले
ते म्हणाले मला बऱ्याच दिवसापासून राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचे दर्शन घ्यायचे होते ते आज पूर्ण झाले आणि दर्शन घेतल्या नंतर ते म्हणाले मला खुप आनंद झाला की आज राहु आणि केतु शनि आणि मारुती यांचे एकत्रित रित्या दर्शन प्राप्त झाले ते म्हणाले मला लहान मुले खूप आवडतात आणि यावेळी पत्रकार डॉ देवेंद्र शिंदे आणि त्यांची कन्या नित्या देवेंद्र शिंदे ही पण उपस्थित होती तेव्हा साहेबांनी तिच्या बरोबर सेल्फी घेतली त्यावेळी डॉ देवेंद यांनी त्यांचे स्वागत केले आणि ते पुढील प्रवास करण्यासाठी निघाले आज आपल्या राहुरी शहरांमध्ये राहू केतू मुळे परिवहन विभागाचे आयुक्त दर्शन घेण्यासाठी राहुरीत येऊन गेले
त्यांच्या समवेत श्रीरामपूरचे नवीन आरटीओ ची विशाल बाटुळे साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होते व राहुरी शहरातील नागरिक पुजारी सेवाभावी संस्थेचे भदे काका गणेश कोरडे पोलीस मित्र आलम शेख रणसिंग इतर नागरिक उपस्थित होते









