श्रीरामपूर शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी....
वार्ताहर. Deepak Kadam.. श्रीरामपूर.. BPS live news
श्रीरामपूर शहरातील बौध्द सेवा संघ, अहमदनगर पेन्शनर्स असोशिएन ,, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद या सर्वाच्या सयुक्त विद्यमाने डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव दिपाली ससाणे,,श्रीमती पूनमताई जाधव,,महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कदम,, बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष प्रताप देवरे,,.प्रकाश माने,, विलास निकम,, सुभाष तोरणे,, नवाजभाई जहागिरदार,, भाऊसाहेब तोरणे,, अविनाश काळे,, अशोक साळवे,, अशोक गायकवाड,, संजय भोसले डाँ.बाबासाहेब आंबेडकर फोरमचे जिल्हाध्यक्ष,, प्रकाश भिगांरदिवे डाँ.बाबासाहेब आंबेडकर फोरमचे सचिव,, किरण घोलप,, प्रमोद अमोलिक ख्रिस्ती सेना जिल्हाध्यक्ष ,, शेख शब्बीर,, लक्ष्मण मोहन,, अशोक दिवे इ.ची उपस्थिती प्रार्थनिय होती.