सुगंधा बाई दिवेकर यांचे निधन.
निधन वार्ता
सुगंधाबाई देविकर यांचे निधन
घोडेगाव : म्हसे येथील रहिवासी गं.भा.सुगंधाबाई बळवंत देविकर वय ९५ यांचे दि.११ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले त्या अतिशय मनमिळाऊ धार्मिक वृत्तीच्या असल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात तीन मुली,पुतणे,सूनबाई,नातवंडे असा मोठा परिवार आहे त्या श्री वैभव देविकर यांच्या आजी तसेच पत्रकार व निवेदक दादा पाटील दरंदले याच्याही आजी होत








