संत नरहरी महाराज मंदिर,श्रीरामपूर येथे श्री संत नरहरी महाराज यांच्या जयंती साजरी "देवा तुझा मी सोनार तुझे नावाचा व्यवहार मन बुध्दीची कातरी रामनाम सोने चोरी"

संत नरहरी महाराज मंदिर,श्रीरामपूर येथे श्री संत नरहरी महाराज यांच्या जयंती साजरी "देवा तुझा मी सोनार तुझे नावाचा व्यवहार मन बुध्दीची कातरी  रामनाम सोने चोरी"

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :-  संत नरहरी महाराज मंदिर,श्रीरामपूर येथे श्री संत नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन मनोभावे दर्शन घेतले.याप्रसंगी नगराध्यक्ष अनुराधाताई अदिक शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई पानसरे, मा.उपनगराध्यक्ष दिलीपजी नागरे,जेष्ठ पत्रकार प्रकाशजी कुलथे,शहराध्यक्ष अभिजीतजी लिप्टे,ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्रजी टेकावडे,उमाकांतजी लोळगे,प्रकाशजी बोकन,अनिरुद्धजी महाले,सुवर्णकार समाज,श्रीरामपूरचे नूतन अध्यक्ष गणेशजी लोळगे,मावळते अध्यक्ष स्वामीराजजी कुलथे,महेशजी उदावंत,वैभवजी मैड,संतोषजी उदावंत,विकीजी मुंडलीक आदींसह सुवर्णकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.