केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणारे सरकारी योजनेचा लाभ घ्या .

केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणारे सरकारी योजनेचा लाभ घ्या .

Delhi91(Bps live news network)

ब्युरो रिपोर्टर - वाहिद शेख 

नागपूर :(दि.22जून )  देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांच्या द्वारे भारतातील  नागरिकांचा  हितासाठी  नेहमी  वेगवेगळ्या योजना  राबविण्यात  आले  आहे .  केंद्र  सरकारची  योजना गरजू नागरिकांपर्यंत पहोचावी याकरिता वेळोवेळी सरकारी व  गैरसरकरी  सामाजिक  संगठन  द्वारे  जनजागृती करण्यात  येत  आहे .  त्याअनुषंगाने  नागपूर  शहरातील भारतीय  जनता  पार्टी  आणि  पंचायत राज   व   ग्रामविकास विभाग  महाराष्ट्र  नागपूर  प्रकोष्ठ  यांच्या संयुक्त विद्यमाने हजारी पहाड येथे 20 जून रोजी मंगळवारला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जनजागृती कार्यक्रम ठेवण्यात आले.

सदर कार्यक्रमाचा बैठकी मध्ये केंद्र सरकार द्वारे व त्यांचा माध्यमातून राबविण्यात येणारी सरकारी योजना नागरिकांकडे बरोबर पहुचविण्यात यावे म्हणुन याविषयी उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली.

तसेच योजनांचे फार्म कसे भरायचे आणि कसा प्रकारे आपल्याला योजनेचा लाभ घेता येईल या विषयी उपस्थित नागरिकांना माहिती व मोलाचे मार्गदर्शन देण्यात आले .

यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय सुधाकर रावजी देशमुख , माननीय संदीपजी जाधव , कमला मोहता , नंदू दादा मानकर , धीरज यादव , यशवंत चौकसे , दिगंबर खोब्रागडे , कार्यक्रमाचे संयोजक वैशाली फरकांडे , कविता पांडे ,महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्थांच्या अध्यक्ष शीतल पाटील , बबीता धुर्वे , दीपमाला पाल , मनीषा बिजेवार , नीलू मडावी , अर्चना राऊत , शुभांगी रोकडे , मंदा सोनी तसेच क्षेत्राचे नागरिक उपस्थित होते