त्रिमूर्ती पब्लिक स्कूल शेवगाव येथेआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

त्रिमूर्ती पब्लिक स्कूल शेवगाव येथेआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

त्रिमूर्ती पब्लिक स्कूल शेवगांव येथे आंतररराष्ट्रीय योग दिवस साजरा 

आव्हाणे बु :-दि.21/06/2023

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला आपल्या शरीराकडे लक्ष दयायला वेळ नाही त्यामुळे अकाली बी.पी.शुगर कॅन्सर गंभीर आजार मानवास जडतात याला छेद देण्यासाठी आपल्या ऐतिहासिक आणि परंपरागत विकसित अशा योग विद्या मुळे आजची पीडी सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगु शकतात यां पार्श्वभूमीवर आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन ञिमुर्ती पब्लिक स्कूल येथे ९ वे आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त योगशिक्षक तथा योगप्रचारक सुरेश पाटील यांनी व्याख्यान व प्रात्यक्षिक योगा करुन दाखविले.प्रथम प्रार्थना नंतर सुक्ष्म व्यायाम यात मानेची,खांदेचे,पायाचे सुक्ष्म व्यायाम श्वासवर नियञंण ठेवणे,शरीरातील हालचाली .मुळे शरीरांत रक्त संचार चांगला होतो, पाठीच्या आजारासाठी मकरासन, मर्कटासन, भुंजगासन, ञिकट भुंजगाअसान या सारखे आसन केले पाहिजे.पोटातील चरबी, कोलस्टाल,गॅसेस,साठी पवनमूक्तासन,केले पाहिजे मूंडकासन,वक्रासन असे आसान केले. मधूमेह सारखे दुर्धर आजार बरे होतात.कपालभाति,वअनुलोविलोम हे प्राणायाम केले तर ७२ कोटी ७२ हजार १०७२ नाड्या शुध्द होतात.शरीरात ब्लाॅकेज,राहत नाहीत.प्राणायाममुळे अनेक लाभ मिळतात.

    याप्रसंगी ञिमुर्ति पब्लीक स्कुल संकुलचे मानद विश्वस्त बाळासाहेब कोकरे तसेच प्राचार्य काळे सर व विज्ञान व महाविद्यालयचे सौ.जगताप मॅडम व सर्व कर्मचारी उपस्थित होते.