छाया पेटारे यांना ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.

छाया पेटारे यांना ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.
प्रतिनिधी - प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागातर्फे दिला जाणारा, सन २०२५/२६ चां पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, छाया नानासाहेब पेटारे यांना मिळाल्या बद्दल त्यांच्या सत्कार महादेव मंदिर लोणी येथे करण्यात आला, तसेच विलास ससाणे यांचा देखील सत्कार महादेव मंदिर लोणी येथे करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार _ प्रसाद घोगरे, बजरंगदल अध्यक्ष सागर राक्षे, दलीत महासंघ अध्यक्ष - हिना उबाळे, विकी राक्षे, राधाकीसन आहेर, विशाल आव्हाड, सागर उबाळे, गोपाळ मामा, राम वायदंडे, अदी वायदंडे, हर्षल वायदंडे उपस्थित होते..