राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५७ मंगसा येथे गंभीर अपघात झाला*
ब्रेकिंग बातमी सावनेर

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५७ मंगसा येथे गंभीर अपघात झाला* बी .पी .एस लाईव्ह न्युज नेटवर्क नागपूर:-सावनेर आज सकाळी ८:३० सुमारास तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ५७ क्रमांक रोडवर
मंगसा येथे बस आणि कारचा भीषम अपघात झाला सदर
अपघात एकाचा जागीच मुत्यु झाला तर ५जण गंभीर जख्मी झाले व समाज सेवक हितेश दादा बनसोड याना माहिती मिळताच जवळपास चा पोलीस स्टेशन माहिती देऊन घटनास्थळी भेट दिली आपला रुग्णा वहिनी गंभीर जख्मी ना सावनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास केळवद पोलीस स्टेशन करीत आहे