भिम सेना सामाजिक संघटना च्या वतीने रमाबाई जयंती निमित्त शिवसेना जिल्हा अध्यक्ष भास्कर राव अंबेकर साहेब यांच्या हस्ते शिवाजीराव शेंडगे चंदननझीरा विद्यालय मध्ये आंबेकर साहेब यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले

आज भिमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

चंदन झीरा येथील श्री. शिवाजीराव शेंडगे प्राथमिक विद्यालय इथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकनेते 

माननीय भास्कररावजी आंबेकर साहेब शिवसेना जालना जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व पाहुणे मंडळी मा.जगणअण्णा मा.नगरसेवक मा.प्रवीण रगडे मा. बलाभैया परदेशी शहर प्रमुख मा अंबुज सर. मुख्याध्यापक मुंढे सर साळवे सर.

भिमसेना सामाजिक संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष

मा.संजय रत्नपारखे, व महिला आघाडी विभाग

जालना जिल्हाध्यक्षा सौ कांचन ताई शिरभे 

जालना जिल्हा उपाध्यक्षा उषाताई गोरे

शहर अध्यक्षा चंदाताई चव्हाण 

मा.गणेश इंचे युवा जिल्हाध्यक्ष

मा. डॉ.महादेव घुले युवा जिल्हाउपाध्यक्ष

मा.प्रा.मदन गवई जिलाध्यक्ष विद्यार्थी आघाडी 

मा.बाबुराव मस्के जालना उप जिल्हाध्यक्ष

मा.रामेश्वर अंभोरे युवा शहरध्यक्ष

मा. सनी साठे शहर अध्यक्ष

मा.विलास येडे घनसावंगी तालुका अध्यक्ष

मा. दिपक गरूड जालना शहर उपाध्यक्ष

सौ रंजना ताई सरोदे शहर उपअध्यक्षा

सौ. सोनीयाताई इंगळे युवती तालुका अध्यक्षा

सौ. रुपाली ताई पवार शहर अध्यक्षा कामगार विभाग

सौ. रेखाताई शिंदे जालना तालुका अध्यक्षा महिला आघाडी

सौ.आशाताई निर्मळ युवती शहर अध्यक्षा महिला विभाग

मा.शिवाजी इंगळे जिल्हाध्यक्ष कामगार विभाग

मा.प्रकाश येडकें जिल्हाध्यक्ष अपंगत्व विभाग

मा.शेख रईस चंदन झिरा विभाग प्रमुख

मा. सादिक खान शहर अध्यक्ष कामगार विभाग

मा.तयब अंसारी शहर उपाध्यक्ष कामगार विभाग

मा.शेख इम्रान रिक्षा युनियन शहर उपाध्यक्ष

मा.गौतम साळवे जालना तालुका अध्यक्ष व पदाधिकारी का

र्यकर्ते उपस्थित होते....