।.F.S.अधिकारी व डिग्रस गावचे सुपूत्र बाळकिशोरजी पोळ यांचा सत्कार उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते डिग्रस गाव येथे करण्यात आला.

।.F.S.अधिकारी व डिग्रस गावचे सुपूत्र बाळकिशोरजी पोळ यांचा सत्कार उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते डिग्रस गाव येथे करण्यात आला.

कठीण परिश्रम केल्यानंतर यश नक्की मिळवता येते असे अश मिळवल्याचा आनंद हा सर्वात वेगळाच असतो

यावेळी त्यांचा सत्कार करतांना डिग्रस ग्रामपंचायत चे उपसरपंच माननिय रावसाहेबजी पवार माजी ग्रामसेवक बेल्हेकर भाऊसाहेब,शरदजी पवार साईनाथजी बेल्हेकर,अन्नीसजी सय्यद,सुभाषजी बेल्हेकर,उमेशजी पवार,संदीपजी गावडे,तान्हाजी पवार ,केशवजी बेल्हेकर आदींनी श्री पोळ साहेब यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

भारतीय पत्रकार संघठण अहमदनगर जिल्हा प्रमुख श्री सचिन पवार व संपूर्ण जिल्हा टिमच्या वतीने श्री बाळकिशोरजी पोळ यांची I.F.S.पदी नियुक्ती झाल्याबद्धल आपणास हार्दिक शुभेच्छा.