चितांबर स्वरूप सदगुरू प. पु.उमाकांत भाऊयांच्या कृपेने तथा प. पु .वंदनीयताईंच्या आशीर्वादाने आयोजित पारायण सोहळा याचे आज भक्तिमय वातावरणामध्ये खूप आनंदाने , काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करून सांगता झाली
आज दि 10/ 11 / 2025 रोजी चिदंबर स्वरूप सदगुर प .पु.उमाकांत भाऊ यांच्या कृपेने तसेच प .पु.वंदनीय ताईंच्या आशीर्वादाने पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते
आणि आज पारायणाची सांगता होती या पारायणामध्ये काल्याचे किर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेत पार पडले आणि बारा वाजता आरती व जन्मोत्सव सर्व भाविक भक्तांच्या साक्षीने खूप आनंदाने अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचा लाभ सर्व सनातन धर्म आणि चितंबर सेवा समिती यांच्यावतीने उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त केले हा कार्यक्रम
प. पु . सदगुरू चिंदबर स्वरूप उमाकांत भाऊ आणि वंदनीय ताईंच्या कृपा आशीर्वादाने हा पारायण सोहळा व कालाचे कीर्तन महाप्रसाद खूप आनंदाने व उत्साहाने सांगता झाली
याप्रसंगी स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना / दिल्ली 91 न्यूज यांच्यावतीने डॉ देवेंद्र शिंदे यांनी प्रवचन करते महाराज यांचा सत्कार करण्यात आला
सर्व भाविक भक्तांचे व आलेल्या सर्व मान्यवरांचे / चिदंबर सेवा समिती राहुरी यांच्यावतीने सर्वांचे आभार व धन्यवाद केले










