वृक्षारोपणाने मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचा वाढदिवस साजरा .

वृक्षारोपणाने मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचा वाढदिवस साजरा .

अहिल्यानगर प्रतिनिधी// संभाजी शिंदे

     महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव-खेडले परमानंद या ठिकाणी मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला .

       यावेळी शिरेगाव खेडले गावातील ज्येष्ठ नागरिक डॉ. रमेश जाधव , नय्युम  इनामदार ,पत्रकार संभाजी शिंदे, शिरेगाव चे उपसरपंच भगीरथ जाधव, विजयकुमार जाधव, शाळेचे मुख्याध्यापक ढाले सर,क्रीडा शिक्षक दीपक गडाख, सुभाष जाधव सर , लांघे सर, संजय जाधव सर, पांडुरंग बेल्हेकर सर, ज्ञानदेव तुवर आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.