चोरीच्या गुन्ह्यातील 'बंटी-बबली' जोडप्याला 24 तासात अटक*
— *चोरीच्या गुन्ह्यातील 'बंटी-बबली' जोडप्याला 24 तासात अटक*चौथी प्रेस नोट आली — *चोरीच्या गुन्ह्यातील 'बंटी-बबली' जोडप्याला 24 तासात अटक*
*वांबोरी येथील चोरीप्रकरणी ठाण्याचे 'बंटी-बबली' 24 तासात गजाआड*
*राहुरी, दि. 5 मे 2026*: वांबोरी येथे झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपी जोडप्याला राहुरी पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे. फिर्यादी सुलोचना पांडुरंग देशमाने (76), रा. वांबोरी यांच्या तक्रारीवरून दि. 04.05.2026 रोजी गु.र.नं. 407/2026 BNS कलम 305, 331-4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. आरोपी प्रकाश पंढरीनाथ ढवळे व कल्पना प्रकाश ढवळे, दोघे रा. उल्हासनगर, जि. ठाणे हे पळून जाण्याच्या तयारीत असताना नेवासा फाटा येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना आज मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. SP मुम्मका सुदर्शन, Addl. SP सोमनाथ वाकचौरे, SDPO जयदत्त भवर व PI ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली PHC अशोक झिने, PN अशोक कुदळे, WPC शिवानी गायकवाड व PC पठाण चांद यांनी ही कारवाई केली.








